टपाल जीवन विमा भरती 2025 | शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण

Postal Life Insurance Bharti 2025

10वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे टपाल जीवन विमा मध्ये नियुक्त केले जाणार आहे. टपाल जीवन विमा मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात टपाल जीवन विमा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली पहा.


  • भरती विभाग : टपाल जीवन विमा Tech CSE College.        द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
  • भरती प्रकार : टपाल जीवन विमा विभागात नोकरी                    मिळवण्यासाठी चांगली संधी.
  • पदाचे नाव : अभिकर्ता.
  • शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात                वाचावी.)
  • अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज          मागविण्यात आले आहेत.
  • निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
  • वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे
  • इतर आवश्यक पात्रता :                                                  मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड / संस्थांमधून १०वी उत्तीर्ण असावेत.                                                      
  • अनुभव : आवेदनकर्त्याला विमा क्षेत्राचाचत तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक.
  • नोकरी ठिकाण : मुंबई
  • नियुक्त उमेदवारांना परवाना परीक्षेसाठी हजर राहावे लागेल आणि परवाना परीक्षा व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच परवाना देण्यात येईल.
  • नियुक्त उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रु. ५०/- आणि परवाना परीक्षेसाठी रु. ४००/- फी म्हणून जमा करावे लागतील.
  • निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रु. ५,०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एन.एस.सी.) किसान विकास पत्र (के.व्ही.पी.) मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण माणून ठेवावे लागेल.
  • मुलाखतीकरिता उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पैन कार्ड, आधार कार्ड, ४ पासपोर्ट साइज फोटो व अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे.
  • मुलाखतीची तारीख : 01-07-2025 रोजी सकाळी                11:00 वा. पासून ते दु. 01:00 वा.
  • मुलाखतीचा पत्ता : उपनिदेशक (टपाल जीवन विमा                  विभाग), मुख्य टपाल कार्यालय, मुंबई-४००००१.



FOLLOW FOR MORE

InstagramFollow Me


Comments

Popular posts from this blog

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 523 जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

आणि या कारणामुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते?