आणि या कारणामुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते?
आणि या कारणामुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते? ▪️महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा जास्त गुंतागुंतीचा असतो. त्यामुळे त्यांना सुमारे 20 मिनिटं जास्त झोप लागते. ▪️महिलांना दिवसातून जास्त ताणतणाव सहन करावा लागतो, त्यामुळे मेंदूला आरामाची गरज जास्त असते. ▪️महिला पुरुषांच्या तुलनेत 5 पट वेगाने मेंदू वापरतात ! त्यामुळे मल्टीटास्किंगमुळे मेंदू लवकर थकतो. ▪️स्ट्रॉग वुमन होण्यासाठी स्ट्राँग ब्रेन खूप महत्वाचा आहे ! म्हणून मेंदूला भरपूर आराम द्या. ▪️26 ते 45 वयोगटातील महिलांनी दररोज किमान 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे. कमी झोपेमुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही रोज किती तास झोपता? Instagram