आणि या कारणामुळे महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते?
आणि या कारणामुळे महिलांना
पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते?
▪️महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा जास्त गुंतागुंतीचा असतो.
त्यामुळे त्यांना सुमारे 20 मिनिटं जास्त झोप लागते.
▪️महिलांना दिवसातून जास्त ताणतणाव सहन करावा
लागतो, त्यामुळे मेंदूला आरामाची गरज जास्त असते.
▪️महिला पुरुषांच्या तुलनेत 5 पट वेगाने मेंदू वापरतात ! त्यामुळे मल्टीटास्किंगमुळे मेंदू लवकर थकतो.
▪️स्ट्रॉग वुमन होण्यासाठी स्ट्राँग ब्रेन खूप महत्वाचा आहे !
म्हणून मेंदूला भरपूर आराम द्या.
▪️26 ते 45 वयोगटातील महिलांनी दररोज किमान 8 तास
झोप घेणं खूप गरजेचं आहे. कमी झोपेमुळे वजन
वाढण्याचा धोका वाढतो.
Comments
Post a Comment